मुंबईमधील कामा हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी कोविड-19 लसीकरण सुरु झाले आहे. रुग्णालयाच्या सुपरिटेंडेंटने सांगितले की, "गर्भवती महिलांसाठी लसीकरणाचा आज पहिला दिवस आहे. आज एका गर्भवती महिलेला लस देण्यात आली. गर्भवती महिलांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही."
महाराष्ट्र: मुंबई में कामा अस्पताल में गर्भवती महिलाओं के लिए वैक्सीनेशन शुरू हुआ।
अस्पताल के मेडिकल सुपरिटेंडेंट ने बताया, "गर्भवती महिलाओं के लिए वैक्सीनेशन का आज पहला दिन है। आज एक गर्भवती महिला को वैक्सीन दी गई। गर्भवती महिलाओं को लाइन में खड़े होने की ज़रूरत नहीं है।" pic.twitter.com/inPK5H21ga
— ANI_HindiNews (@AHindinews) July 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)