Powai- JVLR Traffic Update: मुंबईत जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड मोठी वाहतूक कोंडी; नागरिक 45-60 मिनिटांच्या ट्राफिक जॅममध्ये अडकून हैराण! (View Tweets)

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे पूलावरील एकच लेन सध्या वाहतूकीसाठी खुली आहे.

Powai- JVLR Traffic Update: मुंबईत जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड मोठी वाहतूक कोंडी; नागरिक 45-60 मिनिटांच्या ट्राफिक जॅममध्ये अडकून हैराण!  (View Tweets)
Mumbai Traffic | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर मिलिंदनगर भागात तातडीने देखभालीचं काम हाती घेण्यात आल्याने ट्राफिक पोलिसांनी देखील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. आज या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकच लेन वाहतूकीसाठी खुली असल्याने काही जण एकाच जागी सुमारे 45 मिनिटं अडकून पडली आहेत. Powai- JVLR Traffic Jam: मिलिंदनगर येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पवई-जेव्हीएलआरमध्ये वाहतूक कोंडी अपेक्षित, मुंबई वाहतूक पोलिसांनी सुचविले पर्यायी मार्ग .

पहा मुंबईकरांनी व्यक्त केलेला रोष

मुंबई ट्राफिक पोलिसांचं आवाहन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2024 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).