आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौर्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. दरम्यान आज नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पहा ट्वीट
Prime Minister Narendra Modi arrives in Nagpur, Maharashtra. Union Minister Nitin Gadkari receives him. pic.twitter.com/IuzqFzAeLe
— ANI (@ANI) February 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)