मागील दोन दिवस पुण्यात पाहुणचार घेतल्यानंतर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे. यंदा 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पंढरपूरात या पालख्या दाखल होणार आहे. दोन वर्षांनंतर पायी वारी होत असल्याने वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
पहा ट्वीट
दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर संत श्रेष्ठ #ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु #तुकाराम महाराजांचा #पालखी सोहळा #उरुळी_कांचन कडे मार्गस्थ झाला.
जय हरी माऊली🌷👏#Wari2022 #Pune pic.twitter.com/rZfJEOW8hf
— AIR News Pune (@airnews_pune) June 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)