अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टणम येथे भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज उभारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी हा ध्वज उभारला आहे. आजच्या म्हणजेच विजयदशमी अर्थातज दसऱ्याच्या दिवशी या ध्वजाचे अनावरण करण्यात येत आहे. या प्रसंघी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)