अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना गुरुवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. 23 फेब्रुवारीला अटक केल्यानंतर मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडील नऊ दिवसांची कोठडी आज संपली. त्यानंतर आज विशेष पीएमएलए कोर्टाने कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात 7 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावली आहे.
Breaking - Special PMLA Court remands cabinet minister #NawabMalik in Enforcement Directorate's custody till March 7 in the money laundering case.
— Live Law (@LiveLawIndia) March 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)