Amravati Loksabha Election 2024: अमरावती जिल्ह्यातून नवनीत राणा 10 हजार मतांनी पुढे, बळवंत वानखडे पिछाडीवर

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांनी आघाडी गाठली आहे. आता पर्यंत त्यांना 1 लाख 57 हजार 118 मत मिळाली आहे.

Amravati Loksabha Election 2024: अमरावती जिल्ह्यातून नवनीत राणा 10 हजार मतांनी पुढे, बळवंत वानखडे पिछाडीवर
Navneet rana VS Banlvant Balwant Wankhede PC FB

Amravati Loksabha Election 2024: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांनी आघाडी गाठली आहे. आता पर्यंत त्यांना 1 लाख 57 हजार 118 मत मिळाली आहे. तर त्याच्या विरुध्द असलेले कॉंग्रेस पक्षाचे बळवंत वानखडे यांना 1 लाख 46 हजार 774 मत मिळाली आहे. सकाळ पासून नवनीत राणा या पिछाडीवर होता. आता बाजी पटलटी आहे. हेही वाचा- लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).