Amravati: अमरावतीत दूषित पाण्याचे 3 बळी, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन

अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे 3 जणांना जीव गमवावा लागला. तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

Amravati: अमरावतीत दूषित पाण्याचे 3 बळी, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन
CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे 3 जणांना जीव गमवावा लागला. तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2022 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).