मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे. कालपासून मुंबईत पूर्वमोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे. आजही ती कायम राहण्याचा अंदाज आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
१० जुन २०२२ हवामान अंदाज : आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. तसेच मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
भरती
सकाळी ०८:३६ वा. - ३.४८मी
ओहोटी
दुपारी ०२:११ वा. - २.०५ मी
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)