दोन महिला व एक वाहनचालक 4 फूट पाण्यात अडकून पडल्याचे कळताच, कर्तव्यावरील पोलीस जवानांनी त्यांची सुटका केली व त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई पोलिसांचे कार्य- 'अ क्लास अपार्ट'!
दोन महिला व एक वाहनचालक ४ फूट पाण्यात अडकून पडल्याचे कळताच कर्तव्यावरील पोलीस जवानांनी त्यांची सुटका केली व त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली.#AamhiDutyVarAhot
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)