कुर्ला, सीएसटी रोड येथील किस्मत नगर पाईप गल्लीमध्ये असलेल्या भंगारच्या दुकानांना आग लागल्याचे समजताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी लागलेल्या आगीबाबत चर्चा केली आहे. ट्वीट-
कुर्ला, सीएसटी रोड येथील किस्मत नगर पाईप गल्लीमध्ये असलेल्या भंगारच्या दुकानांना आग लागल्याचे समजताच महापौर @KishoriPednekar यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी लागलेल्या आगीबाबत चर्चा केली. pic.twitter.com/1PHhwG00fu
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) April 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)