ठाणे-दिवा स्लो लाईन वरील काल (3 जानेवारी) 24 तासांच्या मेगाब्लॉक नंतर आता पुढील 3-4 दिवस मध्य रेल्वेची सेवा 10-15 मिनिटं उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी रेल्वेसेवेच्या वेगमर्यादेवरील निर्बंध लवकरच हटवली जातील असं सांगण्यात आले आहे.
Shivaji Sutar ट्वीट
After 24hours Mega block on Thane - Diva slow line, few temporary speed restrictions have been imposed for safety reasons for next 3-4 days. Trains on Mainline @drmmumbaicr will run late by 10-15 mins. We will relax these speed restrictions as soon as possible.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)