मालाड येथील गार्डनचे अधिकृत नाव टिपू सुल्तान नसून त्या संदर्भात महापालिकेकडे रजिस्ट्रेशन सुद्धा नाही असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. गार्डनच्या नावाचा बोर्ड हा स्थानिक आमदाराने लावला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
Tweet:
There is no garden officially named after Tipu Sultan by BMC in Malad, Mumbai. The name of the garden is not registered with BMC. The signboard (of the garden's name) has been installed by the local MLA, with whom, we are speaking: Mumbai Mayor & Shiv Sena leader Kishori Pednekar pic.twitter.com/kG27H8562m
— ANI (@ANI) January 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)