महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान 39,406 शिक्षक आपला  मतदानाचा  हक्क  बजावणार  आहेत. या निवडणूकीमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने  Nago Ganar, मविआ कडून कॉंग्रेसचे Sudhakar Adbale, आपचे Devendra Wankhade आणि अपक्ष Rajendra Zade मैदानात उतरले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)