Teacher's Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि इतरही उपस्थित होते. संपुर्ण देशातून एकुण ७५ शिक्षक यात उपस्थित होते. या ७५ शिक्षकांनी राष्ट्रिय शिक्षक पुरस्कार प्राप्त केले आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi interacted with the winners of the National Teachers’ Award 2023 in Delhi. (04.09) pic.twitter.com/I1JtqWCKd7
— ANI (@ANI) September 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)