तुम्ही जर तलाठी भरती परिक्षा दिली असेल तर ही माहिती महत्त्वाची आहे. ही परीक्षा 28 सप्टेंबर रोजी झाली होती. या परिक्षेच्या उत्तर पत्रिका उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या उत्तर पत्रिका तुम्हाला पाहायच्या असतातील तर तुम्हालाही ती संधी मिळू शकते. पण कशी? ही संधी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. तसेच, उत्तर पत्रिका पाहून तुम्हाला काही आक्षेप असतील तरे आक्षेप तुम्हाला परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदवताही येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यासाठीची मुख्य परीक्षा झाला झाली आहे. त्याचा आता पुढची प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तुम्हालाही या पक्षीक्षेच्या उत्तर पत्रिका पाहायच्या असतील तर या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक गोष्टींची पूर्तता करा आणि तुमच्या उत्तरपत्रिका जाणून घ्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)