अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वैकल्पिक सीईटी द्यावी लागणार असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
Tweet:
९ वीच्या गुणांना ५० टक्के, अंतर्गत मूल्यमापनाला ३० टक्के आणि तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना २० टक्के गुण दिले जातील. या सुत्रानुसार दहावीचे निकाल जाहीर केले जातील. - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड @VarshaEGaikwad @MahaDGIPR #sscexam #Exams2021 #COVID19India
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)