आज सांयकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यमान राजकीय परिस्थितीची माहिती आमदारांना देण्यात येईल. या बैठकीला आमदार, खासदार आणि पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे देखील असतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
At 5 pm today, I have invited all our MLAs for a meeting to brief them on the ongoing developments. Our MPs, organisation chief (Sharad Pawar) will be there too: NCP's Jayant Patil on political instability in MVA pic.twitter.com/5Y31JcyjxB
— ANI (@ANI) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)