⚡Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय उपलब्ध आहेत? शिक्षणाशिवाय करिअर घडवण्याचे मार्ग
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
दहावी नापास झालात का? काळजी करू नका. शैक्षणिक पदव्या नसतानाही करिअर घडवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या. व्यवसाय, कौशल्याधारित कोर्स आणि सरकारी प्रशिक्षण यांची सविस्तर माहिती.