महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरू झाला आहे. येत्या काही दिवसात  महाविकास आघाडी विरूद्ध महायुती चा संघर्ष अजून तीव्र होणार आहे. आज महायुतीच्या रिपोर्ट कार्ड च्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना थेट आव्हान दिले आहे.  'महायुतीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगयची गरज नाही कारण तो इथे बसला आहे पण मविआ त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नाही कारण तो निवडणूकीनंतर अस्तित्त्वामध्ये येणारच नाही. शरद पवारांनी त्यांंचा चेहरा जाहीर करून दाखवावा असं ते म्हणाले आहेत. Mahayuti Government Report Card: महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जाहीर होताच महायुतीने जारी केलं रिपोर्ट कार्ड; 'लाडकी बहीण योजना' कायमस्वरुपी, राज्य सरकार चा पुनरूच्चार .

देवेंद्र फडणवीसांचं आव्हान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)