राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला प्रकरणी आता मविआ कडून मुंबई मध्ये जोडे मारो आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्येही शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, खासदार शाहू महाराज,संजय राऊत आदी नेते दाखल झाले आहे. पोलिसांनी या मविआ च्या मोर्चाला गेटवे ऑफ इंडिया कडे जाण्यासाठी परवानगी नाकरली आहे. हे आंदोलन हुतात्मा चौक भागातच करावं असं पोलिसांनी म्हटलं आहे. Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई मध्ये आज मविआ चे जोडे मारो आंदोलन; राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करणार.
मविआ च्या आंदोलनाला पोलिस परवानगी नाही
#WATCH | Maharashtra: Police stop MVA workers and leaders who are holding a protest march in Mumbai from Hutatma Chowk to Gateway of India, over Chhatrapati Shivaji Maharaj's statue collapse incident. pic.twitter.com/EuvXZ2VLLH
— ANI (@ANI) September 1, 2024
#WATCH | Maharashtra | MVA (Maha Vikas Aghadi) takes out a protest march in Mumbai over Chhatrapati Shivaji Maharaj's statue collapse incident. pic.twitter.com/IybFHEfA4C
— ANI (@ANI) September 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)