पुणे शहरात धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने पुढील काही तास विमानसेवा विस्कळीत राहील अशी माहिती Pune Airport कडून देण्यात आली आहे. सध्या राज्यात सकाळच्या वेळेस गुलाबी थंडीचा आनंद पुणेकर घेत आहेत. आज सकाळी पुण्यात एअरपोर्ट वर दृश्यमानता 100 मीटर होती त्यामुळे आता पुढील तास विमानसेवेवर त्याचा परिणाम जाणवेल असे एअरपोर्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
Maharashtra | There is low visibility at Pune due to fog. Current visibility is below 100m. As a result, all flights are delayed for the next few hours: Pune Airport
— ANI (@ANI) December 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)