शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर उपचार करणाऱ्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये म्हटले आहे की, ही मोठी दुखापत नव्हती. कमीत कमी रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Bhabha Hospital in Bandra which treated Kirit Somaiya following an attack on him allegedly by Shiv Sena workers states, "It was not a major injury. There was minimal bleeding.": Mumbai Police
— ANI (@ANI) April 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)