INS Vikrant Cheating Case मध्ये  Kirit Somaiya यांना Interim Bail मंजूर होताच त्यांनी ट्वीट करत पुन्हा महाविकास आघाडी वर  टीकास्त्र डागलं आहे. ठाकरे सरकार 57 कोटीच्या घोट्याळ्याचा एकही कागद सादर करू शकलेले नाहीत. त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. आमची 'घोटाळेबाज' महाराष्ट्र सरकार विरूद्ध लढाई सुरूच राहील असं नमूद केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)