भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबईचा इतिहास कोणाला माहिती आहे का? सुरुवातीच्या काळात बॉम्बे म्हणून ओळख मिळवणाऱ्या या शहराला मुंबई नाव कसे मिळाले? याबाबत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली आहे. ट्वीट-
आज ४ मे -"आमच्या मुंबईचा वाढदिवस. त्याचा इतिहास."बॉम्बे ची "मुंबई" झाली."@ShivSena महापौर आणि आमदार अशी दोन्ही पदं मी भूषविली.सुंदर मुंबई मराठी मुंबई ही घोषणा देऊन त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ अवघ्या ३३ दिवसात उद्यान शिल्प उभारले.प्रविण काटवींनी त्यांचं डिझाइन केलं pic.twitter.com/DKWW94ld9s
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)