मुंबईतील दीड आणि काही दोन दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. घरगुती गणपती असलेल्या बाप्पाला भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला. यातील काही ठिकाणी भक्तांनी घरगुती विसर्जन केले. तर काहींनी तलावात. या सर्वांची आकडेवारी खालील प्रमाणे-
गणेशमूर्ती विसर्जन आकडेवारी
सर्वजनिक- 333
घरगुटी- 65351
एकूण - 65684
त्यापैकी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन:
सार्वजनिक- 168
घरगुटी- 27122
एकूण - 27290
दरम्यान, गणपती विसर्जन अत्यंत शांतता आणि शिस्तबद्धरित्या पार पडले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत हानी अथवा विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती डीएमयूने दिली आहे.
ट्विट
#Ganesh Idol 1 1/2 days Immersion report
Sarvjanik- 333
Gharguti- 65351
Total - 65684
Out of which Immersion in Artificial lakes:
Sarvjanik- 168
Gharguti- 27122
Total - 27290
No untoward incident reported during immersion- DMU#GaneshChaturthi #Ganeshotsav
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) September 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)