मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे यूपी आणि बिहारमधील स्थलांतरित कामगार मुंबई रेल्वे स्थानकावर धावत असल्याच्या खोट्या बातम्या पसरत होत्या, तसेच त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा यावर पश्चिम रेल्वेने या बद्दल माहिती देवुन या सगळ्या बातम्या खोट्या आहे असे सांगितले आहे.
Tweet
A fake news of migrant workers from UP & Bihar rushing to Mumbai railway station and subsequent lathi charge by police has been busted & rejected by Western Railways
Watch - https://t.co/fUTy6BaWdz@ShivajiIRTS@Central_Railway@drmmumbaicr pic.twitter.com/CpYc6geO51
— DD News (@DDNewslive) January 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)