Mumbai: पान दुकानांना टार्गेट करून त्या दुकानांमध्ये सिगारेट ठेवण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या एका बनावट पोलिस अधिकाऱ्याला मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक पोलिस ओळखपत्र आणि विदेशी सिगारेटची अनेक पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - Thane Dust Pollution: ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे)
Mumbai's Sakinaka police arrested a fake police officer who used to target paan shops and extort money from them on the pretext of keeping cigarettes in those shops. A police ID and several packets of foreign cigarettes recovered from his possession: Mumbai Police pic.twitter.com/RoD21jFEAs
— ANI (@ANI) April 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)