District Wise Weather Forecast: महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील विदर्भ भागात देखील पाऊस दाखल झाला आहे. येत्या ५ दिवसांत आपेक्षित तीव्र मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवमान विभाग मुंबईने वर्तवला आहे. प्रादेशिक हवामानाने जिल्हानिहाय हवामानांचा अंदाज वर्तवला आहे. 19 जुलै रोजी मुंबई, कोकण किनारपट्टी,रायगड, पालघर या ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. सखल भागात मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण दर्शवले आहे. तर 22 जुलै पर्यंत पावसाचा जोर हा मध्यम स्वरुपाचा असू शकतो. असा अंदाज वर्तवत त्यांनी काही भागांसाठी चेतावनी दिली आहे.
Heavy to very heavy rainfall expected over parts Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 48 hours. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD… भेट द्यI pic.twitter.com/DNvhNygtz5
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)