पुण्यात यंदा गणेशोत्सवादरम्यान श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी दगडूशेठ पॅटर्न राबवला आहे. यामध्ये मंदिराजवळ येणार्‍या सार्‍या मार्गावर ट्राफिक डायव्हर्जन आहे तर मंदिराजवळील रस्ते हे वॉकिंग लेन मध्ये बदलले आहेत.

Pune Police  Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)