मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वर अनेक प्रवासी अडकले आहेत. Cyclone Biparjoy मुळे विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. काही विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल झाल्याने उशिर होत आहे. काही विमानं पुणे विमानतळावर रखडली आहेत. दरम्या प्रवाशांना मोठ्या चेक इन एरिया मध्ये ताटकळत बसावं लागलं आहे. काहींनी एअरपोर्ट वरील स्थिती ट्वीटर द्वारा शेअर केलेली आहे. Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त .
पहा ट्वीट्स
@IndiGo6E @JM_Scindia Indigo International flight Mumbai T2 - look at the crowd and only 4 window opened - what is the use of web check in ? Airline travel was privilege but airlines like Indigo had made it nightmares @narendramodi wat abt senior citizens ?& is it India shining? pic.twitter.com/F88InAtFOe
— Dheeraj R Patil (@dheerubhai2679) June 12, 2023
@IndiGo6E flight no 6E 6386 Goa to Mumbai scheduled at 6.55 pm is still stranded at the airport. First they waited for the plane to arrive from Mumbai which got delayed by 3 hours, then they said there are no pilots and kept pushing the timeline by 15 mins to 30 mins. pic.twitter.com/iuW9OcAJD2
— Suchit Gala (@SuchitGala) June 11, 2023
Indore to mumbai dep time 23.10
Now its 3:50
Flight is missing
Staff is confused what’s happening
Indigo airport manager not available
Ms nisha pic.twitter.com/AobgTGwBd0
— Hamza chaudhary (@Whohamza) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)