BMC अंतर्गत 23 ऑक्टोबर रोजी कोव्हॅक्सिन (Covaxin) लस देणाऱ्या केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या लसीकरणावेळी 50% ऑनलाईन व 50% थेट नोंदणीची सुविधा असून, दोन्ही डोस उपलब्ध आहेत. दरम्यान, ज्या नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यांनी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे.
BMC अंतर्गत 23 ऑक्टोबर रोजी कोव्हॅक्सिन (Covaxin) लस देणाऱ्या केंद्रांची यादी
२३ ऑक्टोबर रोजी कोव्हॅक्सिन लस देणाऱ्या केंद्रांची यादी.
५०% ऑनलाईन व ५०% थेट नोंदणीची सुविधा.
दोन्ही डोस उपलब्ध.
कृपया पहिल्या डोसचे प्रमाणपत्र सोबत ठेवा.
वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ५#MyBMCvaccinationUpdate pic.twitter.com/Bsc9ON6SLH
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)