आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 3775 रुग्णांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आज शहरात 1647 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 326708 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमधील एकूण रुग्णसंख्या 362654 झाली असून, मृत्यूसंख्या 11582 झाली आहे. सध्या मुंबईमध्ये 23448 सक्रीय रुग्ण आहेत.
21-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/ruPxTdprY9
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)