औरंगाबाद शहरात होणारा बालविवाह, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला. अल्पवयीन मुलीच्या पालकांचं यावेळी समुपदेशन करण्यात आलं. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, बालविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच यांच्या सतर्कतेमुळे, हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं.
#औरंगाबाद शहरात होणारा बालविवाह, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला. अल्पवयीन मुलीच्या पालकांचं यावेळी समुपदेशन करण्यात आलं. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, बालविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच यांच्या सतर्कतेमुळे, हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. pic.twitter.com/ifnoWb4FVs
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)