होळी निमित्त शिमगोत्सवासाठी गावी कोकणात आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा मुंबई,पुण्याला परतण्यासाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन चालवणार आहे. सध्या कोकण रेल्वेच्या सार्‍याच ट्रेनच्या तिकीटं हाऊसफुल्ल आहेत. त्यामध्ये एसटी संपामुळे विस्कळीत झालेली रस्ते वाहतूक यामुळे रेल्वेने अनेकांची परत जाण्यासाठी पसंती रेल्वेला आहे. यासाठी 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान काही विशेष ट्रेन मुंबई ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान चालवण्यात येणार आहेत.

Konkan Railway ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)