National Vaccination Day 2021: राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, कोरोनाची लस घेऊन कोरोनामुक्त मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्याचा निश्चय करू. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व 45 वर्षांपेक्षा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी नक्की लस घ्यावी, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
आज राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, कोरोनाची लस घेऊन कोरोनामुक्त मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्याचा निश्चय करूया
६०+ वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व ४५+ वयाच्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी नक्की लस घ्यावी असे आम्ही आवाहन करतो#NationalVaccinationDay#JabToBeatCorona pic.twitter.com/cjSeIeSfKn
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)