BJP MLA Nitesh Rane यांनी Bombay High Court मध्ये Anticipatory Bail साठी अर्ज करण्यात आला आहे.  उद्या याप्रकरणी सुनावणीची शक्यता  आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रचारामध्ये शिवसेनेच्या एका उमेदवारावर हल्ला प्रकरणी  सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)