बारामती मध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक देखील पवार विरूद्ध पवार होणार आहे. अजित पवारांविरूद्ध शरद पवार गटाच्या एनसीपी कडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान आज दोघांकडूनही अर्ज दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार हे सख्खे काका-पुतणे आहेत त्यामुळे आता बारामती कुणाच्या पारड्यात मत देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अजित पवार
#WATCH | Pune: Maharashtra Deputy CM and NCP chief Ajit Pawar files his nomination papers from the Baramati assembly seat
His nephew Yugendra Pawar is NCP-SP's candidate from the Baramati assembly seat pic.twitter.com/s3On2cokoR
— ANI (@ANI) October 28, 2024
युगेंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - श्री युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल - लाईव्ह
📍बारामती ⏭️ 28-10-2024 https://t.co/FwFScvm9H1
— Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) October 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)