कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. आता नुकतेच कंगनाने भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती. भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केल्याने पुन्हा सगळीकडून कंगनावर टीका होत आहे. तसेच सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. कलाकरांनी आणि नेत्यांनी ही तिच्यावर निशाना साधुन टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी देखील कंगनावर टीका केली आहे.
#Kangana #KanganaRanawat has insulted Sacrifice of Freedam fighters and all prime ministers including Resp.Atal Bihari Vajpayee.I request @rashtrapatibhvn to withdraw Padma Award and charge her with Sedition case.@AUThackeray @ANI @ndtv @ZeeNewsEnglish @sardesairajdeep pic.twitter.com/nuINcbG1az
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)