Kangana Ranaut चा ‘Emergency’ हा सिनेमा 6 सप्टेंबरला रीलीज होणार होता. मात्र अद्याप त्याला सेंसॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट देण्यात आले नसल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे गेली आहे. ‘Emergency’ला तातडीने सर्टिफिकेट देण्याच्या सूचना देण्याला Bombay High Court ने नकार दिला आहे. Central Board of Film Certification ला कोर्टाकडून आदेश दिले जाऊ शकत नाहीत असे ते म्हणाले आहेत. मात्र त्यांना 18 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होईल.

‘Emergency’ ची 6 सप्टेंबरची रीलीज डेट टळणार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)