मनविसेच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये फिरणारे अमित ठाकरे काल पुण्यामध्ये होते. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव रंगात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे यांनी देखील काल सहभाग घेत ढोल वादनाचा आनंद लुटला. ताशाच्या सुरात सूर मिसळून त्यांनीही ढोल वादन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात झपाट्याने शेअर होत आहे.

अमित ठाकरेंचे ढोलवादन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)