आज देशभर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर आज भिवंडी मध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी यंदा ध्वजारोहण केले आहे. मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील ध्वजारोहण संपन्न झाले आहे.
मोहन भागवत
#WATCH | Maharashtra: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat unfurls the national flag on the occasion of 76th #RepublicDay🇮🇳, in Bhiwandi, Thane pic.twitter.com/FT3u8YZPCC
— ANI (@ANI) January 26, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
LIVE | मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी राष्ट्रध्वजवंदन@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #RepublicDay2025 https://t.co/6zdw2y4SEH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)