भारतातील पहिली डबल डेकर ट्रेन Sinhagad Express आज 44 वर्षांची  झाली आहे. ही ट्रेन 1978 साली पहिल्यांदा तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचं सीएसएमटी स्टेशन ते पुणे दरम्यान धावली होती. ही ट्रेन सुरूवातीला जनता एक्स्प्रेस म्हणून चालवली गेली आणि नंतर आता  किल्ल्याच्या नावाने अर्थात सिंहगड एक्सप्रेस म्हणून चालवली जाते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)