भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असताना भविष्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायला हवं? यासाठी आज विविध भागात मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, आज मुंबई मध्ये क्रॉस मैदान, सीएसएमटी स्टेशन वर मॉक ड्रिल घेत नागरिकांना आपत्कालीन काळात कसं सुरक्षित रहावं यासाठी माहिती दिली जात आहे.  नक्की वाचा: Civil Defence Mock Drill: देशात 7 मे रोजी होणार नागरी संरक्षण मॉक ड्रिल व ब्लॅकआउट; जाणून घ्या यावेळी काय करावे, NDMA ने जारी केले व्हिडीओ (Watch). 

मुंबई मध्ये मॉक ड्रिल

क्रॉस मैदान वरील युद्ध सराव

सीएसएमटी स्टेशन वरील मॉक ड्रिल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)