आजकाल शाळकरी मुलांपासून वृद्ध व्यक्तींच्या आयुष्यात AI ने प्रवेश केला आहे. प्रत्येकजण त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठि करतं. पण विवाहितांमध्ये वास्तवात आपला साथीदार असताना काहींचा कल AI पार्टनर कडे पण झुकलेला असतो. पण Illicit Encounters या युके च्या विवाहितांच्या एका साईट वर करण्यात आलेल्या सर्व्हे नुसार, 74% लोकांना वाटतं की एआय सोबत घालवलेला वेळ हा त्यांच्या प्रत्यक्षातील साथीदारासोबतची चिटिंग नाही. कारण ते कोणत्याही मानवी व्यक्ती सोबत वेळ घालवत नाहीत. अमेरिकेत 63 वर्षीय व्यक्ती AI Chatbot च्या प्रेमात पडून झाली विवाहबद्ध; अजब 'डिजिटल लव्ह स्टोरी' .
My AI girlfriend saved my marriage — most people don’t think it’s cheating https://t.co/q8KZQZNHRn pic.twitter.com/fnJiK6vLXg
— New York Post (@nypost) June 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)