मसाला चहा हे जगातलं दुसर्‍या नंबरचं नॉन अल्कोहोलिक पेय ठरलं आहे. TasteAtlas,च्या यादीनुसार मसाला चहा हे पेय अल्कोहल फ्री पेय ठरलं आहे. चहा हे भारतीय घराघरात बनवलं जाणारं पेय आहे. अनेकांची सकाळ चहाच्या घोटानेच होते. चहाची पानं, साखर, दूध आणि त्यामध्ये काही गरम मसाले एकत्र करून चहा बनवला जातो. या यादीमध्ये Aguas Frescas या मेक्सिकोच्या पेयाने अव्वल स्थान पटकावलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)