Navratri 2022: शारदीय नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या दिवशी दुर्गा देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्यास शांती आणि समृध्दी लाभते. तसेच अविवाहीत कण्यांनी ब्रम्हारणीची उपासना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. [ हे देखील वाचा: Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज दुसरी माळ, जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप]

पाहा फोटो: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)