Maha Ashtami 2024: महाअष्टमी निमित्त आज मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न Watch Video
मुंबादेवी मंदिरामध्ये आज अष्टमीच्या निमित्ताने पूजा, आरती संपन्न झाली आहे.
देशभर सध्या शारदीय नवरात्रीचा उत्साह आहे. यामध्ये आज अष्टमी आणि नवमी तिथी एकत्रच आली आहे. नवरात्रीत अष्टमीचं विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने आज मुंबई शहरातील ग्राम दैवत मुंबादेवीच्या दर्शनाला गर्दी आहे.सकाळी मुंबईदेवीचीआरती देखील संपन्न झाली आहे.नक्की वाचा: Navratri 2024: शारदीय नवरात्री मध्ये यंदा अष्टमी-नवमी एकाच दिवशी? पहा कन्या पूजन करण्याची तारीख, वेळ काय?
मुंबादेवीची आरती
#WATCH | Mumbai, Maharashtra: Aarti being performed at the Mumba Devi Temple on the occasion of Maha Ashtami pic.twitter.com/tK1VWG8LFd
— ANI (@ANI) October 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2024 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

