मुंबईमधील सिद्धिविनायक हे एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा होतो. मात्र यंदा देशावर कोरोनाचे सावट असल्याने सर्वत्रच निर्बंध पाळून या सणाचा आनंद घेतला जात आहे. कोरोनामुळे भलेही तुम्हाला सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाता येत नसेल, मात्र या गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी घरबसल्या ऑनलाईन तुम्ही या गणपतीचे दर्शन घेऊ शकाल. सिद्धिविनायक गणपतीची आरती रोज सकाळी 5 वाजता होते, तुम्ही लाईव्ह ही आरती अनभवू शकता.

सिद्धिविनायक गणपतीचे लाईव्ह दर्शन -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)