31 ऑगस्टला बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन काही घरातून बाप्पा 1 सप्टेंबर दिवशी भक्तांची रजा घेणार आहे. बाप्पाच्या आगमनाने आलेलं चैतन्य जितकं भारावून टाकणारं असतं तितकीच रितेपणाची भावना बाप्पाच्या विसर्जनाने येते. पण यामध्येही पुढल्या वर्षी लवकर या भावनेने बाप्पाला निरोप देताना काही घोषवाक्य तुम्हांला नक्कीच ही आशा दाखवतील.
गणपती बाप्पा मोरया




('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)